मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'रंग माझा वेगळा' फेम आयेशा पोहोचली माळशेज घाटात! बहिणीबरोबर घेतेय पावसाचा आनंद

'रंग माझा वेगळा' फेम आयेशा पोहोचली माळशेज घाटात! बहिणीबरोबर घेतेय पावसाचा आनंद

रंग माझा वेगळा ( Rang Majha Vegla) या मालिकेत दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणारी आयेशा म्हणजेच अभिनेत्री विदिशा म्हसकर (Vidisha Mhaskar) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. विदिशानं नुकतीच तिची मान्सून ट्रिप एंजॉय केली. या ट्रिपचे काही फोटो तिनं शेअर केलेत.