Home » photogallery » entertainment » RANDEEP HOODA CLEANS VERSOVA BEACH AMID HEAVY RAIN AND COVID 19 PANDEMIC MHJB

खरा हिरो! भर पावसात वर्सोवा बीच साफ करण्यासाठी पालिकेच्या मदतीला आला रणदीप हुडा

एखाद्या भूमिकासाठी जीव ओतून मेहनत घेणारा अभिनेता रणदीप हुडाने आज वर्सोवा बीच साफ करण्यासाठी मेहनत घेतली. किनाऱ्यावर पावसामुळे आलेले प्लॅस्टिक उचलण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांना त्याने मदत केली.

  • |