Home » photogallery » entertainment » RANBIR KAPOOR SPOTTED RIDING FANCY RED BIKE WITH MOM NEETU SINGH AT KAPOOR BUNGALOW IN MUMBAI UPDATE MHAA

मुंबईत रणबीरची सायकलस्वारी; सायकलची किंमत ऐकून तुम्हीही तोंडात बोटं घालाल !

अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)नुकताच त्याच्या आजोबांच्या घराचं काम पाहण्यासाठी गेला होता. यावेळी तो चक्क सायकवरून तिथे पोहोचला. त्याचे PHOTO viral झाले आहेत. पण या सायकलची किंमत ऐकून अवाक व्हाल.

  • |