'बाहुबली'मध्ये भल्लालदेवची भूमिका निभावणारा अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati) सध्या चर्चेत आहे. गर्लफ्रेंड मिहिका बजाजबरोबर साखरपुडा केल्यानंतर 08 ऑगस्ट रोजी तो बोहल्यावर चढणार आहे. यादरम्यान मिहिकाच्या मेहेंदीचे फोटो व्हायरल होत आहेत (फोटो सौजन्य-@southindiafashion/Instagram)