Chala Hava Yeu Dya: साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच राण-अंजली येणार प्रेक्षकांसमोर
सर्वांचं लाडक ऑन स्क्रिन कपल म्हणजे राणा दा आणि अंजली बाई. हे कपल आता रिअल लाइफमध्ये ही एकत्र आलं असून साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच चला हवा येऊ द्याच्या मंचावर दिसणार आहे.
|
1/ 8
चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील विनोदवीर नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात.
2/ 8
चला हवा येऊ द्याच्या मंचावर या आठवड्यात प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या भेटायला येणार आहेत.
3/ 8
या विशेष भागात चला हवा येऊ द्याचे विनोदवीर राजा हिंदुस्तानी चित्रपटावर अॅक्ट सादर करणार आहे.
4/ 8
सर्वांचे लाकडे राणा दा आणि पाठक बाई देखील साखरपुड्यानंतर पहिल्यांदा टेलिव्हिजनवर एकत्र दिसणार आहेत.
5/ 8
तसंच नवविवाहीत जोडप विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लग्नानंतर पहिल्यांदा रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहेत.
6/ 8
त्याचप्रमाणे सर्वांना हसवणारा अभिनेता अंनुषमन विचारे, त्याची पत्नी लाडके लेकही हवा येऊ द्यामध्ये सहभागी होणार आहेत.
7/ 8
राजा हिंदुस्तानी चित्रपटाच्या अॅक्टमध्ये भाऊ कदम अमीर खान आणि श्रेया बुगडे करिष्मा कपूरच्या भूमिकेत दिसणार आहेत.
8/ 8
शो प्रोमो रिलीज झाला असून ज्यात भाऊ आणि श्रेया बुगडे यांचे धम्माल विनोद पहायला मिळत आहेत.