51 वर्षीय रम्या कृष्णनचे फोटो (Ramya Krishnan glamorous photoshoot) पाहून लोक सोशल मीडियावर जोरदार कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'मॅडम तुम्ही खूप क्यूट दिसत आहात'. दुसऱ्याने लिहिले, 'जेव्हा राजमाता राजकुमारी होती.' तिसर्याने लिहिले, 'तू नेहमीच सुंदर दिसतेस.' चौथ्याने लिहिले, 'लव्ह यू मॅडम... तुमचे डोळे खूप गोड आहेत'. रम्याच्या फोटोंवर लोक जोरदार कमेंट करत आहेत.