रकुल (Happy Birthday Rakul Preet Singh) हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये देखील सक्रीय आहे. बॉलिवूडच नाही तर दक्षिणेकडील ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्या आयुष्याविषयी आणि पाहा रकुलचे काही खास फोटो