मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'ड्रामा क्वीन' पुन्हा झाली ट्रोल; राखीच्या अरेबियन LOOK ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

'ड्रामा क्वीन' पुन्हा झाली ट्रोल; राखीच्या अरेबियन LOOK ची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

राखी सावंत तिच्या हटके स्टाइल आणि अतरंगी फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिच्या फॅशन सेन्सची अनेकदा खिल्ली उडवली जाते. यावेळीही असंच काहीसं घडलं आहे. फिल्मफेअर अचिव्हर नाईट पार्टीमध्ये हा प्रकार घडला. ती इथे असा ड्रेस घालून पोहोचली, ज्याची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.