राज कपूर यांचा सर्वात धाकटा मुलगा आणि दिवंगत ऋषी कपूर यांचा लहान भाऊ सिनेअभिनेता राजीव कपूर यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाल. राम तेरी गंगा मैली या चित्रपटामुळे ते सिनेसृष्टीत नावारूपाला आले होते. त्यांच्याबद्दल या काही खास गोष्टी जाणून घ्या (फोटो साभार- @BombayBasanti/Twitter)