Home » photogallery » entertainment » RAJIV KAPOOR DEATH RANBIR KAPOOR ALIA BHATT DUO REACHED FUNERAL HASTY AFTER RETURN FROM MALDIVES RM

Rajiv Kapoor Death: काकाच्या मृत्यूचा रणबीरला धक्का; खांदा देण्यासाठी आलियासह मालदीवहून तडक निघाला

राजीव कपूर (Rajiv Kapoor death) यांच्या निधनाची बातमी समजताच रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि कथित गर्लफ्रेंड आलिया भट्ट (Alia bhatt) मालदीववरून त्वरित मुंबईला परत आले. अनेक अभिनेते राजीव यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |