Home » photogallery » entertainment » RAJINIKANTH TO MASTER VIJAY SEE WHITCH ACTOR WAS HIGHEST PAID IN TAMIL FILM INDSTURY MHAD

Thalapathy Vijay ते Suriya हे अभिनेते एका चित्रपटासाठी घेतात 30 ते 100 कोटींचं मानधन; पाहा LIST

बॉलीवूड सेलेब्स मोठ्या बजेटच्या चित्रपटातील त्यांच्या फीबद्दल बर्‍याचदा चर्चेत असतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की तमिळ इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सर्वात जास्त मानधन घेणारे कलाकार आहेत. या फीचर आर्टिकलमध्ये आम्‍ही तुम्‍हाला तमिळ सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणा-या स्टार्सची माहिती देत ​​आहोत.

  • |