Home » photogallery » entertainment » RADHIKA MERCHANT ARANGETRAM CEREMONY MUKESH AMBANI SPOT WITH GRANDSON PRITHVI AMBANI IN THE GRAND THEATRE IN JIO WORLD MHGM

Jio वर्ल्ड सेंटरमध्ये मुकेश अंबानींच्या नातवानं वेधलं लक्ष: पाहा 'पृथ्वी'चे आजोबांसोबत क्यूट PHOTO

Jio वर्ल्ड सेंटरमच्या ग्रँड थिएटरमध्ये नृत्यांगणा राधिका मर्चंट हिचा अरंगेत्रम सोहळा संपन्न होत आहे. (radhika merchant arangetram Ceremony) या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे ( Rashmi Thackeray)पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्यासह संपूर्ण अंबानी कुटुंबियांनी (Ambani Family) उपस्थिती लावली आहे. तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली आहे. मात्र या सगळ्यात मुकेश अंबानी यांचा नातू 'पृथ्वी' (Prithvi) यानं सर्वांचं लक्ष वेधलं. मुकेश अंबानींसह पृथ्वीचं खास बॉन्डींग पाहायला मिळालं. पाहा अंबानीच्या नातवाचे क्यूट फोटो.

  • |