Home » photogallery » entertainment » RADHIKA APTE BOLD PHOTO GETS VIRAL TROLL SAY BHARAT KI SANSKARI MAHILA MYSOGINIST COMMENTS

Boycott radhika ट्रेंडनंतर 'भारत की सुसंस्कारी महिला' राधिकाच्या बोल्ड फोटोवर पुन्हा उठलं चर्चेचं वादळ

राधिका आपटे पहिल्यापासूनच बिनधास्त, बोल्ड आणि ठाम अभिनेत्री आहे. Boycott radhika असा ट्रेंड काही दिवसांपूर्वी तिच्या टीकाकारांनी सुरू केला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करत तिने आणखी एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यावरच्या कमेंट्सनी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

  • |