या कार्यक्रमात अभिनेत्याला विचारण्यात आले की, 'त्याने कधी आपल्या लग्नाबद्दल भाकित केले आहे का?' यावर प्रभासने उत्तर दिले की, 'अनेकदा माझे प्रेमाबद्दलचे अंदाज चुकले आहेत. त्यामुळे माझं लग्न अजून झालेलं नाही. 'बाहुबली'चं हे मजेशीर उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्वजण हसू लागले.