सध्या टॉलीवूड फिल्म स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) त्याच्या पुष्पा (Pushpa) या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या या सिनेमाची क्रेझ सगळीतडे पाहायला मिळते आहे. त्याचा या सिनेमातील लुक काहीसा हटके असाच होता. आतापर्यंत त्याचा असा अंदाज कधीच प्रेक्षकांनी पाहिला नव्हता. त्याच्या या युनिक लुकप्रमाणे सध्य त्याच्या व्हॅनिटी व्हॅनची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.