Home » photogallery » entertainment » PUSHPA STAR ALLU ARJUN SHARE PICTURE WITH SON AYAN ARJUN SEE PHOTOS MHAD

'पुष्पा'स्टार अल्लू अर्जुनने शेअर केला लेकासोबतचा क्युट फोटो, कॅप्शनने जिंकलं चाहत्यांचं मन

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन 'पुष्पा' या चित्रपटामुळे पुन्हा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. जगभरात अजूनही या चित्रपटाचा फिव्हर दिसून येतो. दरम्यान हा अभिनेता आपल्या कुटुंबासोबत कॉलीटी टाईम स्पेंड करत आहे.

  • |