रश्मिका मंदनाने 'किरिक पार्टी' या चित्रपटाद्वारे साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण केलं होतं. आणि दक्षिणेतील यशानंतर निर्मात्यांनी त्याचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला होता. कार्तिक आर्यनसोबत हिंदी रिमेक साईन करण्यासाठी रश्मिकाला संपर्क करण्यात आला होता पण तिने नकार दिला. ती म्हणाली की मला पुन्हा तिच भूमिका साकारायची नाही.