Home » photogallery » entertainment » PUNEETH RAJKUMARS FANS BADLY CONDISION AFTER HIS DEATH NEWS SEE IMAGES MHAD

Puneeth Rajkumarच्या मृत्यूनंतर चाहत्यांचा आक्रोश; 'अप्पू'ला शेवटचं पाहून अश्रू अनावर

कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमार यांच्या निधनाचं दु:ख चाहते सहन करू शकत नाहीत. रात्री उशिराते आपल्यालाडक्या अभिनेत्याच्या शेवटच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच सर्व चाहते रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. लोक त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला 'अप्पू' म्हणायचे. अशा परिस्थितीत आता त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये त्याच्या मृत्यूचा धक्का त्याच्या चाहत्यांना सहन होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ते रडताना दिसत आहेत.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |