अभिनेत्री प्रियंका चोप्रा कुठेच मागे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिने फकत एक अभिनेत्री म्हणूनच यश मिळवलं नाही तर ती एक बिजनेसवुमनही आहे. अनेक स्वतःचे तिचे ब्रँड्स आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वीच तिने अमेरिकेतील तिच्या रेस्टॉरेंटची माहिती दिली होती. नव्याने सुरू झालेल्या या रेस्तरॉमध्ये पाहा काय काय मिळतय.