Home » photogallery » entertainment » PRIYANKA CHOPRA SHARES BIKINI CLAD THROWBACK PHOTO FROM 2000 CHECK OUT THE DIVAS SMOULDERING SWIMWEAR PICTURES AJ

प्रियांका चोप्राने शेअर केले बिकिनी फोटोज, पाहा 2000 सालापासूनचे थ्रोबॅक Pictures

प्रियांका चोप्रा 2000 सालापासूनचे अनेक तिचे बिकिनीमधले अनेक फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. सर्व फोटोंमध्ये प्रियांका सुंदर दिसत आहेत. बिकिनी फोटोजमध्ये प्रियांकाने तिची टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली.

  • |