मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'Desi Look' मध्ये दिसली प्रियांका चोप्रा; ट्रॅडिशनल अंदाजात चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

'Desi Look' मध्ये दिसली प्रियांका चोप्रा; ट्रॅडिशनल अंदाजात चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

बॉलिवूड स्टार्स आपापल्या परीने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. देसी गर्ल प्रियांका चोप्रानेही तिच्या चाहत्यांना खास पद्धतीने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांका सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे, तिथून अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर अनेकट्रॅडिशनल लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूप खुश दिसत आहे.