Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 8


देसी गर्ल प्रियांका चोप्राने गायक निक जोनास याच्याशी लग्न केल्यावर चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा प्रिय़ांका तिच्या पाळीव कुत्र्यामुळे चर्चेत आली आहे.
2/ 8


सध्या थंडी पडली असल्याने प्रियांकाने तिच्या लाडक्या डायना नावाच्या कुत्र्यासाठी जॅकेट घेतलं आहेत.
5/ 8


सध्या प्रियांका लॉस एंजिलिसमध्ये आहे. तिथं थंडी खूप असल्याने प्रियांकाने महागडं जॅकेट घेतलं आहे.
7/ 8


प्रियांका चोप्राच्या डायनाचं स्वतंत्र इन्स्टाग्राम अकाउंट देखील आहे. त्याला ९५ हजारपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.