Priyanka Chopra : लेकीबरोबर समुद्रावर गेले प्रियांका-निक; फोटो शेअर करताच अभिनेत्री झाली ट्रोल
अभिनेत्री प्रियांका चोप्राची लेक मालती मारी हिचा जन्म झाल्यापासून ती कशी दिसते हे पाहण्यासाठी प्रियांकाचे फॅन्स आतूर आहेत. पण मुलीच्या चेहरा लपवल्यानं प्रियांकाल पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.