प्रियांका चोप्रा सध्या भारतात नसली तरी ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावरून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर प्रचंड फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक्स अणि कमेंट्स मिळत असतात.