Home » photogallery » entertainment » PRIYANKA CHOPRA CELEBRATE DIWALI IN LOSS ANGELS WITH HER HUSBAND SEE PHOTOS

Diwali 2021: प्रियांका चोप्रानं देशाबाहेर साजरी केली दिवाळी! अभिनेत्रीनं पती निकसोबत केलं लक्ष्मी पूजन

प्रियांका चोप्राने बॉलिवूडनंतर हॉलिवूडचा मार्ग स्वीकारला असला, तरी पण ती सात समुद्र दूर राहून सर्व सण पूर्ण नियमाने, उत्साहाने आणि भक्तिभावानं साजरं करते. प्रियंका चोप्राने 2021 ची दिवाळी पती निक जोनाससोबत त्यांच्या लॉस एंजेलिसच्या घरी साजरी केली. पूर्ण भक्तिभावाने लक्ष्मी आणि गणेशपूजा केली आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |