हे पूल साइड फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, ‘सुट्ट्यांचा सदुपयोग तेव्हा होतो जेव्हा तुमचा नवरा तुमचे फोटो काढतो.’ प्रियांकाची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. देसी गर्लच्या या अंदाजावर फक्त चाहतेच नाही तर बॉलिवूड अभिनेत्रीही घायाळ झाल्या आहेत.