कधीकाळी रातोरात स्टार झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर (Priya Prakash Varrier) आता एक नावाजलेली अभिनेत्री ठरत आहे. सोशल मीडियावरही फार सक्रिय ती असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
2/ 8
पारंपरिक वेशात तिने काही फोटो शेअर केले आहेत.
3/ 8
साडीत ती फारच सुंदर दिसत आहे.
4/ 8
पारंपरिक वेशात ती अतिशय आकर्षक दिसत आहे.
5/ 8
पांढरी साडी, हिरवा ब्लाऊज यामध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
6/ 8
२०१९मध्ये प्रियाने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला होता.
7/ 8
यानंतर प्रिया रातोरात स्टार झाली होती. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या होत्या.