मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने 18 सप्टेंबरला तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला ती कुठे गेली होती, हे या फोटोंतून स्पष्ट होईल.
2/ 12
प्रिया एका फोटोत हिरव्यागार गवतावरती झोपलेली दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावऱ्याचे हास्य ती या निसर्गरम्य ठिकाणी किती आनंदी आहे हेच दर्शवते.
3/ 12
मुंबईपासून जवळच तरीही निसर्गाच्या सान्निध्यात अशा मस्त ठिकाणी प्रियाने वाढदिवस साजरा केला. कर्जतमधील या व्हिलाचे फोटो तिनेच शेअर केले आहेत आणि त्याविषयी लिहिलं आहे.
4/ 12
प्रियाच्या एका फोटोत तिच्या हातात कॉफीचा कफ दिसत आहे. प्रिया मस्त सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहे.
5/ 12
प्रियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती जांभळ्या रंगाच्या शर्टमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. तसेच सोबतचा निसर्ग देखील आकर्षित करत आहे.
6/ 12
प्रिया कधी साडीत तर कधी जीम सूट अशा विविध ड्रेसमध्ये दिसते.
7/ 12
लूक कोणताही असो प्रिया तिच्या हास्याने सर्वांची मने जिंकते.
8/ 12
प्रिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
9/ 12
प्रिया आणि उमेश यांना मराठी मनोरंंजन विश्वातील क्यूट कपल म्हणून ओळखले जाते.
10/ 12
प्रिया नुकतीच सीटी ऑफ ड्रीम्स या वेबसिरीजमध्ये दिसली होती. यामधील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांडून कौतुक झाले.
11/ 12
प्रियाचा पती उमेश कामतसोबक आणि काय हव चा 3 सीजन देखील यंदा आला आहे. त्याला देखील प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे.