Home » photogallery » entertainment » PRASAD OAK SHARES MEMORIES WITH AMRITA KHANWILKAR ON THE SECOND DAY OF HIS BIRTHDAY MHGM

चंद्रमुखीची लुक टेस्ट ते शुटींगचा शेवटचा दिवस; प्रसादनं अमृताला गिफ्ट दिला सुंदर आठवणींचा कोलाज

अभिनेत्री अमृता खानविलकरनं नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. अमृतासाठी प्रसाद ओकनं खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात सुंदर आठवणींचा कोलाज पाहायला मिळत आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India