ज्याला सुचलं त्याला सलाम! मराठी म्हणींचा असा अर्थ पाहून प्रसाद ओकही भारावला
अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) गेले काही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले मीम्स शेअर केले आहेत.
|
1/ 7
अभिनेता प्रसाद ओक सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. मागच्या काही दिवसात प्रसादच्या इन्स्टावर काही विनोदी फोटो भन्नाट कॅप्शनसह शेअर करत आहेत. ज्यामध्ये मराठी म्हणींचा मजेशीर अर्थ दाखवण्यात आला आहे.
2/ 7
'बूच कळ्यात पडणे'
3/ 7
'कानाखाली वाजवणे'
4/ 7
'प्राण कंठाशी येणे'
5/ 7
'नाकी नऊ येणे'
6/ 7
'ताकास तूर न लागू देणे'
7/ 7
यात आपली काही क्रिएटिव्हीटी नाही. गेले काही दिवस सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे फोटो भन्नाट आहे. ज्याला सुचलं त्याला सलाम, असंही प्रसादने या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.