अभिनेत्री नूतन यांची नातही आहे फारच सुंदर; पाहा प्रनूतनचे हटके Photo
दिवंगत लोकप्रिय अभिनेत्री नूतन (Nutan) यांची नात प्रनूतनने 'नोटबुक' (Notebook) चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. नूतन यांच्याप्रमाणेच प्रनूतनही (Pranutan) फारच सुंदर आहे. पाहा तिचे मनमोहक फोटो.
दिवंगत लोकप्रिय अभिनेत्री नूतन (Nutan) यांची नात प्रनूतनने 'नोटबुक' (Notebook) चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. नुतन यांच्याप्रमाणेच प्रनूतनही (Pranutan) फारच सुंदर आहे. पाहा तिचे मनमोहक फोटो.
2/ 9
प्रनूतनने 2019 मध्ये नोटबुक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत.
3/ 9
पहिल्या चित्रपटानंतर प्रनूतन जास्त चित्रपटांत दिसली नाही.
4/ 9
फोटोत प्रनूतन अतिशय हॉट दिसत आहे.
5/ 9
बेबी पिंक लेहेंग्यात प्रनूतन सुंदर दिसत आहे.
6/ 9
प्रनूतन अभिनेते मोहनीश बहल यांची मुलगी आहे.
7/ 9
प्रनूतन सोशल मीडियावर सक्रिय असते.
8/ 9
प्रनूतन नुकतीच 'कैसे हम बताये' या म्युझिक अल्बम मध्येही दिसली होती.
9/ 9
अभिनयाव्यतिरिक्त प्रनूतन ही मॉडेल आणि डान्सर देखिल आहे.