यंदा कर्तव्य आहे का? प्राजक्ताचा हटके लूक पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
प्राजक्ता माळी लग्न करतेय की काय? मराठमोळ्या अभिनेत्रीचे साडीमधील फोटो पाहून नेटकरी करतायेत सवाल
|
1/ 10
प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Prajakta Mali/Instagram)
2/ 10
प्राजक्ता चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. (Prajakta Mali/Instagram)
3/ 10
ऑनलाईन पोस्ट, फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. (Prajakta Mali/Instagram)
4/ 10
यावेळी देखील तिनं असंच एक लक्षवेधी फोटोशूट केलं आहे. (Prajakta Mali/Instagram)
5/ 10
प्राजक्तानं काळी साडी परिधान करुन काढलेले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Prajakta Mali/Instagram)
6/ 10
या फोटोंवर तिनं “चक्रिवादळ दुष्काळात तेरावा महिना गंमतीचा भाग सोडा आणि स्वत:ची व कुटूंबाची जरा जास्त काळजी घ्या” असं कॅप्शन दिलं आहे. (Prajakta Mali/Instagram)
7/ 10
मात्र या कॅप्शनकडे दुर्लक्ष करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. (Prajakta Mali/Instagram)
8/ 10
काही नेटकऱ्यांनी तर यंदा कर्तव्य आहे का? असे गंमतीशीर प्रश्न तिला विचारले आहेत. (Prajakta Mali/Instagram)
9/ 10
प्राजक्ताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरजार व्हायरल होत आहेत. (Prajakta Mali/Instagram)
10/ 10
प्राजक्ता जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून लोकप्रिय झाली होती. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात होस्टची भूमिका बजावत आहे. (Prajakta Mali/Instagram)