Yeh Rishta Kya Kehlata Hai फेम अभिनेत्रीने दिली 'गुड न्यूज',फॅमिलीसोबत केलं खास फोटोशूट
'ये रिश्ता क्या कहलाता है' या प्रसिद्ध मालिकेत कीर्ती गोएंकाच्या भूमिकेत दिसणारी टीव्ही अभिनेत्री मोहेना कुमारी, कॅबिनेट मंत्री आणि अध्यात्मिक गुरू सतपाल महाराज यांचा धाकटा मुलगा सुयश रावतसोबत लग्न बंधनात अडकली होती.
|
1/ 7

2/ 7
तेव्हापासून ती छोट्या पडद्यापासून दूर होती. परंतु मोहेना अजूनही सोशल मीडियावर सक्रिय आहे. दरम्यान, मोहेनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेअर केली आहे.
3/ 7
मोहेना कुमारीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिचा बेबी बम्प फ्लॉंट करताना दिसत आहे.
4/ 7
या फोटोंसोबतच मोहेनाने तिच्या प्रेग्नेंसीची बातमीही चाहत्यांना दिली आहे.
5/ 7
हे फोटो समोर आल्यानंतर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
6/ 7
तिच्या सहकलाकारांनीही मोहेनाच्या फोटोंवर कमेंट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
7/ 7
त्याच वेळी, मोहेनाने तिच्या कुटुंबातील सदस्यांसह प्रेग्नेंसी फोटोशूट देखील केले आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.