बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालच्या (Shreya Ghoshal) घरी अखेर चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोशल मीडियाद्वारे श्रेयाने चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.
2/ 9
श्रेयाने ती आई होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी शेअर केली होती.
3/ 9
श्रेयाला मुलगा झाला असल्याचं तिनेच सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे.
4/ 9
श्रेयाने काही दिवसांपूर्वी तिच्या अनोख्या ऑनलाइन डोहाळे जेवनाचे फोटो शेअर केले होते.
5/ 9
रेयाच्या या गोड बातमीने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.
6/ 9
श्रेयाने २०१५ साली तिचा लहानपणीचा मित्र तसेच लाँग टाईम बॉयफ्रेंड शालादित्य मुखोपाध्याय याच्याशी विवाह केला होता.
7/ 9
श्रेया ही केवळ बॉलिवूडमधीलच नव्हे तर भारतीतल एक प्रसिद्ध गायिका आहे. अनेक भाषांत तिने गायन केलं आहे.
8/ 9
जगभरात श्रेयाच्या आवाजाचे चाहते आहेत.
9/ 9
सोशल मीडियावरही श्रेयाचा मोठा चाहता वर्ग आहे. ती निरनिराळे फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते.