आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे कायम चर्चेत असलेली मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेनं (Poonam Pandey) चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
2/ 8
पूनम पांडेनं बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत साखरपूडा केला आहे. अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड सॅमने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिली.
3/ 8
या फोटोमध्ये पूनम आणि सॅम आपली रिंग दाखवताना दिसत आहे. मात्र अद्याप पूनमने कोणताही फोटो अपलोड केला नाही आहे. मात्र या फोटोवर तिने कमेंट केली आहे.
4/ 8
पूनम पांडेचे फोटो सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. ती आपल्या बॉयफ्रेंडसोबतही फोटो शेअर करत असे. (Photo Credit: Instagram/@sambombay)
5/ 8
सॅमने शेअर केलेल्या फोटोवर पूनम पांडेने बेस्ट फिलिंग अशी कमेंट केली आहे. (Photo Credit: Instagram/@sambombay)
6/ 8
पूनम पांडेच्या बॉयफ्रेंडने दोघांचा फोटो शेअर करत, अखेर आम्ही करून दाखवलं असे कॅप्शन दिले आहे. (Photo Credit: Instagram/@ipoonampandey)
7/ 8
पूनम पांडेने 2013मध्ये नशा या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये पूनम दिसली. (Photo Credit: Instagram/@ipoonampandey)
8/ 8
काही दिवसांपूर्वी पूनम पांडे लॉकडाऊनमध्ये आपल्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना दिली होती. तिच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोपही झाले होते. (Photo Credit: Instagram/@ipoonampandey)