Home » photogallery » entertainment » POOJA HEGDE LOST HER LUGGAGE BAGS MAKE UP AND OUTFITS BEFORE HER CANNES 2022 RED CARPET DEBUT AJ

Cannesला पोहोचताच पूजा हेगडेसोबत घडलं असं काही.. म्हणाली, माझ्याकडे रडायलाही वेळ नव्हता

साऊथ चित्रपटांसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री पूजा हेगडे हिने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 (Cannes Film Festival 2022) मध्ये रेड कार्पेटवर उपस्थित राहत आपले जलवे दाखवले. यंदाचा कान्स 2022 हा पूजासाठी असा प्रोग्रॅम होता, जो ती कदाचित कधीच विसरू शकणार नाही. सोशल मीडियावर त्याचे जबरदस्त फोटो शेअर करण्यासोबतच तिने धक्कादायक खुलासे केले आहेत, ज्यानंतर तुम्हीही म्हणाल... OMG.

  • |