Home » photogallery » entertainment » PIHU AND SWARAJ DAHI HANDI CELEBRATION IN TUJHECH MI GEET GAAT AHE SERIAL SET MHGM

Tujhech Mi Geet Gaat Ahe : जय श्री कृष्णा! सेटवरील छोटे गोपाळ; पिहू आणि स्वराजनं फोडली हंडी

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील पिहू आणि स्वराज नेहमीच एकमेकांबरोबर भांडताना दिसतात मात्र दहिहंडीला मात्र दोघांनी एकत्र येऊन हंडी फोडली आहे. पाहा पिहू आणि स्वराजचे दहिहंडी स्पेशल फोटो.

  • |