Home » photogallery » entertainment » PICS SEE SHILPA SHETTY NEW VANITY VAN COMPLETE ARRANGEMENT FROM KITCHEN TO YOGA DECK AJ

पाहा बर्थडे गर्ल शिल्पा शेट्टीची नवी व्हॅनिटी व्हॅन, किचन ते योगा डेकपर्यंत सर्व काही

Shilpa Shetty New Vanity Van: शिल्पा शेट्टी आता तिच्या नवीन व्हॅनिटी व्हॅनमध्ये आरामात योगाभ्यास करू शकते. शिल्पा शेट्टी एक फिटनेस फ्रीक आहे आणि ती नियमितपणे योग करते, हे सर्वांना माहिती आहे. अभिनेत्री आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |