Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


थंडीत आणि दिवाळीत अभिनेत्रीने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटो शूट केलं आहे. या अभिनेत्रीच्या अदा आणि फोटोंवर चाहते पुरते घायाळ झाले आहेत.
2/ 6


भोजपुरी अभिनेत्री स्मृती सिन्हा यांनी 2012 मध्ये रिलीट झालेल्या रंगीला बाबू या चित्रपटात डेब्यू केला होता.
3/ 6


छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत पदार्पण करणार्या प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री स्मृती सिन्हा हिने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
4/ 6


साजन चले ससुराल या सुपरहिट चित्रपटानंतर स्मृती सिन्हा घराघरात पोहोचली. त्यानंतर अनेक चित्रपट तिने केले.
5/ 6


दिनेश लाल यादव, पवन सिंग, खेसारीलाल यादव, रवी किशन यांच्यासह अनेक प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्यांसोबत स्मृतीनं काम केलं आहे.