2015 मध्ये प्रदर्शित झालेला बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) चा सिनेमा बजरंगी भाईजान मधील मुन्नीची भूमिका साकारणारी ती चिमुरडी कलाकार सर्वांच्या लक्षात आहे. ही भूमिका हर्षाली मल्होत्रा (Harshaali Malhotra) ने साकारली होती. यानंतर हर्षालीला विशेष प्रसिद्धी मिळाली, सध्या हर्षालीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिला ओळखणं कठीण झालं आहे. (फोटो सौजन्य- Insatgram @harshaalimalhotra_03)