'Miss ते Mrs असा माझा प्रवास पूर्ण झाला आहे. माझ्या हितचिंतकांबरोबर मी शेअर करू इच्छिते की मी परिक्षितसोबत 13 ऑगस्ट रोजी लग्नगाठ बांधली आहे. आमच्या पालकांसमवेत एक छोटेखानी, शांत आणि खाजगी असा विवाहसोहळा अर्थात 'कोव्हिड वेडिंग' पार पडला.' अशी कॅप्शन देत नितीने पोस्ट केली आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)