अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shwerta Tiwari Daughter) मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) नेहमी चर्चेत असते. नुकतीच ती तिच्या 'बिजली' या गाण्यामुळे चर्चेत आली होती. आता ती एका नव्या रिमिक्समध्ये दिसणार आहे. पलकने इन्स्टाग्रामवर ब्लॅक ड्रेसमध्ये किलर लुकमध्ये काही फोटो शेअर करत तिच्या आगामी गाण्याची माहिती दिली आहे. (फोटो साभार: palaktiwarii/Instagram)