क्रिकेटपटू आणि राजकारणी नवजोत सिंग सिद्धू (Navjot Singh Siddhu) आपल्या शेरो-शायरीमुळे प्रसिद्ध आहे. क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर सिद्धूनी क्रिकेट कॉमेंट्री, छोटा पडदा आणि मग राजकारणात प्रवेश केला. आपल्या बोलण्याने भुरळ घालणाऱ्या सिद्धूची मुलगी राबिया सिद्धू हिने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Photo rabiasidhu/Instagram)