Home » photogallery » entertainment » PHOTO GALLERY WHO IS RAAI LAXMI MAHENDRA SINGH DHONI EX GIRLFRIEND INSTAGRAM PICS MHDO

साऊथची 'ही' अभिनेत्री म्हणते, MS Dhoni सोबतचे रिलेशन हे डाग असल्यासारखे

राय लक्ष्मी (Raai Laxmi)हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. मात्र, बी टाउनमध्ये लोक तिला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडच्या नावाने ओळखतात.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |