मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Ajay Purkar : बाजीप्रभूंनंतर आता सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत झळकणार अजय पुरकर

Ajay Purkar : बाजीप्रभूंनंतर आता सुभेदार तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत झळकणार अजय पुरकर

मराठीतील ऐतिहासिक चित्रपटात सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे पावनखिंड. दिग्दर्शक, लेखक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली. या चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अभिनेते अजय पुरकर यांनी साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती. बाजीप्रभूनंतर अजय पुरकर तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India