Home » photogallery » entertainment » PAWANKHIND FAME ACTOR AJAY PURKAR BUILT HOUSE AT THE FOOT OF VISHALGAD MHGM

बाजीप्रभूंचं बलिदान अन् महाराजांच्या प्रेमापोटी अभिनेत्यानं उचललं मोठं पाऊल, विशाळगडाच्या पायथ्याशी केलं असं काही

पावनखिंड ( Pawankhind) सिनेमानं मराठी सिनेमांचा दर्जा उंचावला. बॉक्स ऑफिसवर तूफान प्रतिसादानंतर १९ जूनला प्रवाह पिक्चरवर होणाऱ्या पावनखिंड सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची (pawankhind world television premiere) सगळे वाट पाहत आहेत. मात्र त्याआधी सिनेमात बाजीप्रभूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते अजय पुरकर ( Ajay Purkar) यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलं घर बांधलं आहे. त्यांच्या घराचे फोटो समोर आले असून अजय पुरकर यांचं शिवाजी महाराज आणि बाजीप्रभूंवर असलेलं प्रेम दिसून आलं आहे.

  • |