2013 साली पॉल वॉकरचा एका कार अपघातात मृत्यू झाला होता. मृत्यूपुर्वी त्यानं ही कार चालवली होती. परिणामी पॉल वॉकरच्या शेवटच्या स्पर्शामुळं या कारची किंमत चार कोटी रुपयांपर्यंत गेली. ही कार खरेदी करणारा देखील पॉल वॉकरचा खूप मोठा फॅन आहे. त्याच्या आठवणीत त्यानं ही कार खरेदी केली.