मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » पॅलेस्टाइनच्या वादात माहिरा खानची उडी; म्हणाली 'आपण गप्प बसलो तर..'

पॅलेस्टाइनच्या वादात माहिरा खानची उडी; म्हणाली 'आपण गप्प बसलो तर..'

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) ने देखील आता इस्त्राइल आणि पॅलेस्टाइनच्या वादात उडी घेत पॅलेस्टाइनला समर्थन दिलं आहे. याशिवाय पॅलेस्टाइनचा झेंडाही आपल्या अकाउंटवरून शेअर केला आहे.