Janmashtami 2021: या कलाकारांच्या राधा-कृष्णाच्या भूमिका ठरल्या लोकप्रिय, लोक समजू लागलेले खरे देव
देशभरात आज जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जात आहे. प्रभू श्री कृष्णावर आधारीत अनेक मालिकाही आजवर येउन गेल्या. पण या कलाकारांच्या भूमिका प्रंचड लोकप्रिय ठरल्या होत्या.
|
1/ 6
Janmashtami 2021: आज देशभर कृष्णा जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. राधा - कृष्णावर आधारीत अनेक मालिका आजवर आल्या. तर काही प्रचंड लोकप्रिय झाल्या. पाहा कोणत्या कलाकरांनी साकारल होते, राधा-कृष्ण.
2/ 6
रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका 'कृष्णा' आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सर्वदमन डी बॅनर्जी यांनी कृष्णाची भूमिका साकारली होती. तर रेश्मा मोदी यांनी राधेची भूमिका साकारली होती.
3/ 6
सुमेध मुद्गळकर 'राधाकृष्ण' मालिकेत कृष्णाच्या भूमिकेत दिसला होता तर अभिनेत्री मल्लिका सिंग राधेच्या भूमिकेत दिसली होती. मालिका लोकप्रिय ठरली होती.
4/ 6
अभिनेता विशाल करवाल तीन मालिंकामध्ये श्री कृष्णांच्या भूमिका साकारून हीट ठरला होता. 'द्वारकाधीश- भगवान श्री कृष्ण', 'नागार्जुन- एक योद्धा' आणि 'परमावतार श्री कृष्ण' या तीन मालिका होत्या.
5/ 6
सौरभ राज जैन पॉप्युलर टीव्ही अभिनेता जो 'उतरन', 'पाटियाला बेब्स' आणि 'चंद्रगुप्त मौर्य' या मालिंकामध्ये दिसला होता. मात्र 2013 मध्ये आलेली मालिका 'महाभारत' मधील रोलने तो प्रसिद्ध झाला होता.
6/ 6
अभिनेते नीतीश भारद्वाज बीआर चोप्रा यांचा शो 'महाभारत' मधून प्रचंड लोकप्रिय झाले होते.