अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगणची लेक न्यासा सध्या लाइम लाइटमध्ये आहे.
2/ 7
न्यास फक्त 19 वर्षांची असून इतर सेलिब्रेटी किड्स पेक्षा न्यासाची चर्चा होतेय.
3/ 7
कधी आई-वडिलांची संस्कारी मुलगी तर कधी दारूच्या नशेत न्यासाला स्पॉट करण्यात येतं. तिच्या कथित बॉयफ्रेंडमुळे न्यासा अनेकदा ट्रोल झाली आहे.
4/ 7
आई-वडील बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार असले तरी न्यासा मात्र नेहमीच तिच्या वागणूकीवरून आणि कपड्यांवरून ट्रोलर्सच्या निशाण्यावर येत असते.
5/ 7
काजोलनं फार कमी वयात आणि वेळात एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपली ओळख बॉलिवूडला करून दिली होती. पण लेक न्यासा आईच्या पाऊलावर पाऊल टाकेल असं वाटत नसल्याचं पाहायला मिळतंय.
6/ 7
सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या न्यासानं नुकतेच तिचे नवे फोटो शेअर केलेत. जे पाहून काजोलच्या चाहत्यानं न्यासाला खरा खुरा रिव्ह्यू दिला आहे असं म्हणावं लागेल.
7/ 7
"काजोलसमोर लेक नापास आहे", असं एका युझरनं म्हटलं आहे. चाहत्याची ही कमेंट चर्चेत आली आहे.